Attitude Quotes – आपल्या आयुष्यात कधी कधी अशा घटना घडतात जेव्हा आपल्याला Attitude दाखवण्याची गरज असते. हाच Attitude आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल देखील घडवतो . म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Attitude Status in Marathi.
गेट बेस्ट अट्टीतुडे स्टेटस (Attitude Status) अँड अट्टीतुडे शायरी ,जो तुमि तुमचा मित्रां मध्ये पाठवू शकता.
Top Attitude Status in Marathi
कधी मैदानात उतरून तर बघ ,
तलवार तुझीच असेल आणि तुकडेदेखील
वाईट दिवसात सगळ्यांनी
मज्जा घेतली
पण लक्षात ठेवा.
दिवस बदलायला वेळ नाही लागत.
ह्या जगात टीकायचं असेल तर,
दुनियादारी शिकून घ्या नाहीतर
कवडीच्या भावात विकले जाल..!
सवयी आमच्या खराब नाहीत,
फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.
बिनधास्त माझी बदनामी करा,
मला नाव ठेवा
मला वाईट म्हणा
फक्त तुम्ही चांगले असाल तरच
आमचा विरोधात लोकांचे कान
भरण बंद करा नाहीतर तेच
कान सुजवायची मोहीम
आम्हाला हातात घ्यावी लागलं.
आपण इतिहास वाचायला नाही,
रचायला आलोय.
जर लोकांना तुमच्याशी काही प्रॉब्लेम
असेल तर, कायम ध्यानात ठेवा..
तो त्यांचा प्रॉब्लेम आहे?
तुमचा नाही.
हो बदललोय मी.
कारण मी आता
स्वतःच्या सवडीनुसार जगतो
आणि स्वतःच्या आवडीनुसार वागतो.
पाठीमागे लोक काय बोलतात
याच दुःख नाही
गर्व ह्या गोष्टीचा आहे कि
तोंडावर बोलण्याची कोणाची हिम्मत नाही
Unique Attitude Quotes in Marathi
तुझ्या Attitude वरती लोक
जळत असतील पण, माझ्या
Attitude वरती लोक मरतात
स्वप्न असे बघा की ते पूर्ण झाल्यावर
लोकांनी फक्त तुम्हालाच बघितलं पाहिजे.
आपली ओळख अशी आहे की,
मनाने भोळा आणि नियत साफ …
पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा बाप
तुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता,
आणि आम्ही Brand बनवायची.
काही करायचं असेल तर
स्वतःच्या हिमतीवर
करा उद्या कोणी म्हणायला नको की
याला मी मोठं केलंय.
गुलामीची एवढी पण सवय लावून
घेऊ नका कि स्वतःची ताकद विसराल.!
आत्ता काचेसारखा बोचतोय
उद्या आरसा झाल्यावर
सगळी दुनियाच दाखवेन
लक्षात ठेवा ,
जितकी इज्जत देता येते …
त्याच्या दुप्पट काढता पण येते …
त्या लोकांना डोक्यावर घेऊन
कधीच मिरवू नका
ज्यांची लायकी आपल्या
पायथ्याला पण बसण्याची नसते.
तस तर आम्ही कुत्र्यासोबत सुद्धा
दुश्मनी करत नाही
पण मध्ये वाघ आला तर त्याला
सोडत पण नाही
Attitude Messages in Marathi
बापाने जन्म गर्दीत राहायला नाही
तर गर्दी जमवायला दिलाय
जर कोणी खिळा बनून टोचत असेल
तर त्याला लगेच
ठेचून टाका
विषय किती वाढवायचा हे
तू ठरव
कुठे संपवायचा ते मी बघेन
विषय किती वाढवायचा हे
तू ठरव
कुठे संपवायचा ते मी बघेन
दुसऱ्यांच्या दुःखाचं कारण बनून
कधीच स्वतःच्या सुखाची अपेक्षा करू नका
मी काही लोकांना message करणं बंद केलंय आता
उगाचच माझ्यामुळे त्यांना offline.
जावं लागतं…
स्वत:च्या जिवावर जगायला शिका.
थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल.
आयुष्यात जिथे पर्याय म्हणून
कुणी नसत तिथे उत्तर म्हणून
स्वतःच उभं राहायचं असत
अजून तर फक्त नाव सांगितलंय भावा,
ओळख सांगितली तर राडा होईल.
सगळ्यांची मनं जपायची
काँट्रॅक्ट आपण घेणं म्हणजे आपल्या
अस्तित्वाच आपणच विसर्जन करणे
आत्ता तर खरी सुरुवात
केली आहे, अजून मार्केट
गाजवायचं बाकी आहे.
Best Marathi Attitude Shayri
जास्त प्रामाणिक राहून ,
काहीच मिळत नाही इथे लोक ,
खोटेपणाला मोठेपणा समजतात
डोळे झुकून बोलणं शिकून
जा रे कारण तुझी औकात नाही
माझ्या पुढे डोकं उचलायची
खोटेपणा आणि मोठेपणा दाखवून
कधी कोणाची मनं नाही जिंकली
जे काही आहे ते रिअल आहे.
Attitude तर लहान मुले दाखवतात,
मी तर डायरेक्ट लायकी दाखवते.
मी लाख वाईट असेल पण
स्वतःच्या स्वार्थासाठी कधी कोणाला
धोका नाही दिला
जेवढं मोठं स्वप्न असेल ,
तेवढं मोठ संघर्ष असेल,
आणि जेवढं मोठं संघर्ष असेल
तेवढं मोठं यश असेल
मी makeup नाही करत कारण,
माझी एक smile मुलांना घायल
करायला खूप आहे.
रोडवर स्पीड लिमिट,
पेपर मध्ये टाइम लिमिट,
प्रेमात एज लिमिट,
पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट.
जिंकण्याची सुरवात तिथुन करावी
जिथे हरण्याची सर्वात जास्त भीति असते
माझे विचार,माझा स्वभाव,माझं Character
कोणासाठी बदलायला मी रिकामी नाहीय..
Attitude Quotes for Friends
चुलीवरचा तवा आणि आपली हवा
नेहमी चटके देतो.
मी किती चांगली आहे हे मला
दाखवायची हौस ही नाही..आणि गरजही नाही.
कोणाच्या बद्दल हि चुकीच्या गोष्टी
पसवणाऱ्यासाठी महत्वाचा सल्ला
आयुष्यात कोणालाही बदनाम करत जाऊ नका….
त्याला जास्त फरक नाही पडणार
पण त्यावरून तुमची लायकी
नक्की समजलं…!
नशिबात असेल ते मिळणारच आणि
जे नसणार ते स्वतःच्या हिमतीवर मिळवणार.
वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल
पण बदलेले लोक कायम लक्षात राहतील
माहीत आहे बाबा तुझी दहशत आहे
पण ती तशीच Maintain ठेवायची असेल तर
एक काम कर
माझ्या नादी चुकून पण लागू नको.
बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही,
पण काय करणार ज्यांची आपलं नाव
घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात..
आपली वेळ पण अशी येईल
की जे आज नफरत करत आहेत
तेच उद्या आपली सेवा करतील.
लोक म्हणतात बापाच्या जिवावर हवा करते,
अरे बाप माझा आहे..मी काहीपण करेन,
तुमचं काय जळतय.
गरुडासारखे उंच उडायचे असेल तर
कावळ्यांची संगत सोडावीच लागते.
Trending Quotes
Nature Quotes in Marathi | Good Morning Quotes in Marathi | Sad Quotes in Marathi | Love Quotes in Marathi | Marathi Love Quotes For Wife | Good Night Quotes in Marathi | Inspirational Quotes In Marathi
Ukhane
Funny Ukhane In Marathi | Ukhane Marathi For Female | Marathi Ukhane For Male