आयुष्यमान भारत योजना (Ayushman Bharat) – संपूर्ण माहिती – Ayushman Bharat Yojana In Marathi
काय आहे आयुष्यमान भारत योजना? आर्थिकदृष्ट्या दुर्बल जनतेला आरोग्य उपचार मोफत मिळावेत यासाठी २०१८ पासून केंद्र शासनाकडून 'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' (Ayushman Bharat Yojana) राबविली जात आहे. आयुष्मान…