40 Marathi Love Quotes For Wife | मराठी लव्ह कोट्स फॉर वाईफ.
प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात आईनंतर कोणी महत्वाची व्यक्ती असेल तर ती बायको. आपल्या आई बाबांनासोडून आल्यानंतर तीच सासरी आपले कोणी असेल तर तो नवरा. अशा नवरा बायकोच्या नात्यामध्ये प्रेम तर असते…