शुभ रात्रीचा संदेश (Good Night Message In Marathi) कोणाच्याही चेहऱ्यावर हास्य आणू शकतो. जर तुम्हाला तुमच्या प्रियजनांना विशेष वाटावे असे वाटत असेल तर त्यांना शुभ रात्रीचा संदेश(Good Night Wishes in Marathi) पाठवा. शुभरात्रीच्या संदेशची (Good night status ) सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते पाठवायला अक्षरशः दोन सेकंद लागतात व त्यांना तुमची आठवण करून देतात. तुमच्या आवडत्या व्यक्तीला पाठवण्यासाठी आम्ही सर्वोत्कृष्ट शुभरात्रीच्या मजकुराची (good night quotes Marathi) यादी तयार केली आहे
Good Night Messages in Marathi | शुभ रात्री मराठी मेसेज
”आदर” अशा लोकांचा करा जे
तुमच्या साठी त्यांच्या महत्वाच्या
कामातून वेळ काढतात आणि “प्रेम”
अशा लोकांवर करा ज्यांना
तुमच्या शिवाय काहीही
महत्वाचे वाटत नाही.
शुभ रात्री 🙂
चांगली झोप लागावी म्हणून,
गुड नाईट…
चांगले स्वप्न पडावे म्हणून,
स्वीट ड्रीम्स.
आणि,
स्वप्न पाहतांना बेड वरून पडू नये म्हणून,
टेक केअर.
शुभ रात्री 🙂
सुख आहे सगळ्यांजवळ पण
ते अनुभवायला वेळ नाही
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे
बघायला वेळ नाही
शुभ रात्री 🙂
”झाडांसारखे जगा
खुप उंच व्हा…
पण जीवन देणाऱ्या ‘मातीला‘
कधी विसरु नका.!”
शुभ रात्री 🙂
लाईफ छोटीशी आहे
लोड नाही घ्यायचा
मस्त जगायचे आणि
उशी घेऊन झोपायचे
शुभ रात्री 🙂
आज आपल्याबरोबर काय घडले
याचा विचार करण्यापेक्षा
उद्या आपल्याला काय घडवायचे आहे
याचा विचार करा
शुभ रात्री 🙂
कोणी आपल्याला फसवलं
या दुःखापेक्षा,
आपण कोणाला फसवलं नाही,
याचा आनंद जपा …
शुभ रात्री 🙂
दिवसभर प्रामाणिकपणे केलेले कष्ट
आणि रात्री कुटूंबासोबत घालवले सुखाचे क्षण
ज्याच्याजवळ असतील तो खरा श्रीमंत
शुभ रात्री 🙂
दुःखात देवाला आठवण्याचा हक्क,
त्यांनाच असतो. ज्यांनी सुखात त्याचे..
आभार मानलेले असतात…
शुभ रात्री 🙂
खोटं ऐकायला तेव्हा मजा येते,
जेव्हा सत्य अगोदरच माहित असतं…
शुभ रात्री 🙂
Good Night Quotes in Marathi
म्ही तुमच्या डोक्याला आराम देण्यापूर्वी, तुम्हाला झोपण्यापूर्वी योग्य ठिकाणी ठेवण्यासाठी हे शुभ रात्रीचे कोट्स आणि म्हणी पहा.
सर्वात मोठं वास्तव..
लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर
संशय व्यक्त करतात,
परंतु वाईट ऐकल्यावर मात्र,
लगेच विश्वास ठेवतात…
शुभ रात्री !
तुम्हाला मोठे व्हायचे असेल तर
इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा
शुभ रात्री !
एकवेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल,
पण मनाने कधीच कमजोर होऊ नये..
शुभ रात्री !
तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा
पण जगाने तुमच्याकडे
पाहावं म्हणून नव्हे तर
त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून
शुभ रात्री !
लिहीताना जपावे ते अक्षर मनातले,
रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले,
बोलताना जपावे ते शब्द ओठातले आणि
हसताना विसरावे दु:ख जिवनातले
शुभ रात्री !
भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात
शुभ रात्री !
नात्यात संवाद महत्वाचा आहे
नाहीतर फक्त वाद होतात
शुभ रात्री !
विसरायचं म्हटले कि
सर्वकाही आठवू लागत
आणि आठवायचं म्हटले कि
सर्व काही विसरलेले असतो
शुभ रात्री !
प्रत्येक गोष्टीत रागवणारी
माणसं तीच असतात जी
वेळोवेळी स्वतापेक्षा जास्त
दुसर्यांची काळजी घेतात
शुभ रात्री !
या जगात सगळ्या गोष्टी सापडतात.
पण.. स्वतःची चूक कधीच सापडत नाही…
शुभ रात्री !
Good Night Marathi SMS
मन आणि घर किती मोठं आहे
हे महत्वाचं नाही,
मनात आणि घरात आपलेपणा किती,
आहे हे महत्वाचं आहे
शुभ स्वप्न
शुभ रात्री
झोप .. येवो अथवा न येवो पण
रोज रात्री तुमची
आठवण ….
मात्र न चुकता येते…
शुभ स्वप्न
शुभ रात्री
ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात
शुभ स्वप्न
शुभ रात्री
भेटीचे हे क्षण हातातून अलगद
निसटून जातात रात्री झोपताना
एकांतात आठवणींचे वारे वाहतात
शुभ स्वप्न
शुभ रात्री
जेव्हा तुमच्यासारखी मायेची आणि प्रेमाची माणसं
आपल्या जवळ असतात
तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी
त्याच्या वेदना जाणवत नाहीत
शुभ स्वप्न
शुभ रात्री
तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.
शुभ स्वप्न
शुभ रात्री
पुस्तकांशिवाय केला जाणारा
अभ्यास म्हणजे आयुष्य,
आणि आयष्यात आलेले
अनुभव म्हणजे पुस्तक
शुभ स्वप्न
शुभ रात्री
स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा
म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही
शुभ स्वप्न
शुभ रात्री
जिव लावणारी माणसे सोबत
असली की वाईट
दिवस सुद्धा चांगले जातात…..
शुभ स्वप्न
शुभ रात्री
जगाच्या रंगमंच्यावर असे वावरा कि
तुमची भूमिका संपल्यानंतरही
टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत
शुभ स्वप्न
शुभ रात्री
Good Night Marathi Status
सगळ्याच गोष्टी शब्दात सांगता येत नसतात
अपेक्षा असते कोणीतरी समजून घेण्याची!
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा !!
हे देवा.. मला माझ्यासाठी काही नको.. पण
हा मेसेज वाचणाऱ्या गोड माणसांना त्यांच्या
आयुष्यात हवं ते मिळु दे.
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा !!
आठवण नाही काढली तरी चालेल
पण
विसरून जाऊ नका.
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा !!
दुरावा जरी काट्याप्रमाणे वाटला तरी..
आठवण मात्र गुलाबासारखी सुंदर असावी
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा !!
नेहमी आनंदात रहा.. स्वतःची काळजी घ्या…
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा !!
उद्याची चिंता करून आजचा दिवस
खराब करून घेऊ नका
ज्या देवाने आजपर्यंत सांभाळ केला
तो पुढे पण सांभाळून घेईल
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा !!
झोप आली तर सगळं विसरायला लावते,
आणि नाही आली तर…
खुप काही आठवायला भाग पाडते
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा !!
या जगात सुंदर काय असेल तर ते
माणसाचे माणसाशी
असलेलं माणुसकीचं नातं
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा !!
जे होईल ते चांगलंच होईल
असा विचार करून शांत झोपा
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा !!
हे कलयुग आहे
इथे खोट्याला स्वीकारलं जातं
आणि खऱ्याला लुटलं जातं
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा !!
Good Night Wishes in Marathi
होईल सगळं ठीक
फक्त ही वेळ कठीण आहे
आयुष्य नाही..
काळजी घ्या..
गोड गोड स्वप्न बघा..
शुभ रात्री..
मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते,
या जगात नाते तर सगळेच जोडतात,
पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते…
गोड गोड स्वप्न बघा..
शुभ रात्री..
मनाची शांती असेल तरच
सर्व काही गोड वाटते, नाहीतर
धनाच्या राशीवर लोळून सुद्धा ती
टोचायला लागते.
गोड गोड स्वप्न बघा..
शुभ रात्री..
काल आपल्याबरोबर काय घडले
याचा विचार करण्यापेक्षा
उद्या आपल्याला काय घडवायचे आहे
याचा विचार करा
गोड गोड स्वप्न बघा..
शुभ रात्री..
ठेच तर लागतच राहिल,
ती सहन करायची हिंमत ठेवा,
कठीण प्रसंगात साथ देण्याऱ्या
माणसांची किंमत ठेवा…
गोड गोड स्वप्न बघा..
शुभ रात्री..
पारखून घेतलं तर
कोणीच आपलं नसतं…!
आणि
समजून घेतलं तर
कोणीच परकं नसतं…!!
गोड गोड स्वप्न बघा..
शुभ रात्री..
नातं- तेच चांगलं असतं ज्याची
सुरुवात मनपासून होते,
गरजे पासून नाही
गोड गोड स्वप्न बघा..
शुभ रात्री..
आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे
जे तुम्हाला जमणार नाही
असं लोकांना वाटतं
ते साध्य करून दाखवणं
गोड गोड स्वप्न बघा..
शुभ रात्री..
दुसऱ्याची चुक माफ करायला मोठं मन लागत
पण मला वाटतंं
स्वताची चुक मान्य करायला त्यापेक्षाही मोठं
मन लागत.
गोड गोड स्वप्न बघा..
शुभ रात्री.
आपला प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असा नसावा
तर मी जो काल होतो
त्यापेक्षा आज चांगला होण्याचा असावा
गोड गोड स्वप्न बघा..
शुभ रात्री..
शुभ रात्री संदेश मराठी
सत्य आणि स्पष्ट बोलणारा
कडू वाटत असला तरी
तो धोकेबाज कधीच नसतो
शुभ रात्री
काळजी घ्या
चंद्राची सावली डोक्यावर आली
चिमुकल्या पावलांनी चांदनी अंगणात आली
आणि हळूच कानात सांगून गेली
झोपा आता रात्र झाली ….
शुभ रात्री
काळजी घ्या
तुमच्या आयुष्यातली प्रत्येक रात्र
ही सोनेरी स्वप्नांनी बहरलेली असावी.
शुभ रात्री
काळजी घ्या
नाती असतात One Time आपण निभवतो Some Time आठवण काढा Any Time आपण आनंदी व्हा All Time ही प्रार्थना आहे आमची Life Time
शुभ रात्री
काळजी घ्या
जीवन कुणासाठीच थांबत नाही
फक्त जगण्याचे कारणे बदलतात.
शुभ रात्री
काळजी घ्या
माहीत नाही, कोणते शब्द शेवटचे असतील,
नाही माहीत, कुठली भेट शेवटची ठरेल
सर्वांची आठवण काढून यासाठी काढतो की काय माहीत,
ही रात्र शेवटची असेल.
शुभ रात्री
काळजी घ्या
आयुष्यात कितीही चांगली कर्म करा
पण कौतुक हे स्मशानातच होतं
शुभ रात्री
काळजी घ्या
इतरांविषयी मनात द्वेष ठेऊन माणूस काहीच करू शकत नाही
उलट स्वतःची झोप आणि शांती उडवून बसतो.
शुभ रात्री
काळजी घ्या
आभाळावून उंच काहीच नाही, सागरपेक्षा खोल काहीच नाही,
तसे मित्र बरेच आहेत मात्र तुमच्यापेक्षा जवळच कुणीच नाही.
शुभ रात्री
काळजी घ्या
चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं,
त्यांची आठवण काढावी लागत नाही,
ते कायम आठवणीतच राहतात…
शुभ रात्री
काळजी घ्या
Good Night WhatsApp Message
काळजी घेत जा स्वता:ची कारण
तुमच्याकडे माझ्यासारखे
खूप असतील
पण माझ्याकडे
तुमच्यासारखे कुणीच नाही.
Good Night
जगायचं तर कंदीलाप्रमाणे जगा,
जो राजाच्या महालात आणि
गरीबाच्या झोपडीत
समान प्रकाश देतो…
Good Night
जिद्द पण अशी ठेवा की
नशिबात नसलेल्या
गोष्टी सुद्धा मिळाल्या
पाहिजेत….
Good Night
किंमत पैशाला कधीच नसते
किंमत पैसे कमावतांना
केलेल्या कष्टाला असते
Good Night
भरोसा आणि आशीर्वाद दिसत नाहीत
पण अशक्य गोष्ट हि शक्य करतात
Good Night
विश्वास तुटल्यावर आवाज होत नाही
पण वेदना खूप होतात
Good Night
तुमचे दोन शब्द पुरेसे असतात
आम्हाला आनंदी राहायला
Good Night
फोटो मध्ये सोबत राहणारे आपले नसतात
संकटात सोबत राहणारे आपले असतात
Good Night
खोटं ऐकायला तेव्हा मजा येते
जेव्हा सत्य अगोदरच माहित असतं
Good Night
माणसाला माणूस जोडत
गेलं की “माणुसकीचं” एक
सुंदर नातं तयार होतं.
Good Night
Good Night WhatsApp Status in Marathi
सर्वात मोठं वास्तव
लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करतात
परंतु वाईट ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास ठेवतात
गुड नाईट
दुःखात देवाला आठवण्याचा हक्क त्यांनाच असतो
ज्यांनी सुखात त्याचे आभार मानलेले असतात
गुड नाईट
नाती तीच खरी असतात जी
एकमेकांवर रुसतात ???? रागावतात
भांडतात पण….साथ कधीच
सोडत नाहीत.
गुड नाईट
माणसाचा स्वभाव गोड
असला की कोणतही नातं
तुटत नाही…
गुड नाईट
प्रेम सुंदर
आहे कारण ते हृदयाची
काळजी
घेते पण मैत्री प्रेमापेक्षा
सुंदर आहे कारण
मैत्री दुसर्याच्या हृदयाची
काळजी
घेते.
गुड नाईट
जीवनात कधी संधी मिळाली तर
सारथी बना
स्वार्थी नको
गुड नाईट
मी देवाचा खूप आभारी आहे.
कारण त्याने मला एक मित्र म्हणून
सर्वात ???? भारी व्यक्ती दिली,
ती तू आहेस
गुड नाईट
मी आहे ना
नको काळजी करु!
असं म्हणणारी व्यक्ती
आयुष्यात असेल तर
खचलेल्या मनाला
पुन्हा उभारी मिळते
गुड नाईट
नातं इतकं सुंदर असावं
जिथे सुख दुःख
हक्काने व्यक्त करता आले पाहिजे
गुड नाईट
कोणी आपल्याला फसवलं या दुःखापेक्षा
आपण कोणाला फसवलं नाही
याचा आनंद काही वेगळाच
गुड नाईट
शुभ रात्री शुभेच्छा मराठी
विरोधक हा एक असा गुरु आहे,
जो तुमच्या कमतरता,
परिणामा सहित दाखवुन देतो!
शुभ रात्री !!
सगळीच स्वप्नं पूर्ण होत नसतात
ती फक्त पहायची असतात
शुभ रात्री !!
जेवणात जशी स्वीट डिश
महत्वाची असते तसेच आयुष्यात
तुमच्यासारख्या गोड माणसांची
साथ महत्वाची असते.
शुभ रात्री !!
खोट्या वचनापेक्षा स्पष्ट नकार
नेहमी चांगला असतो…
शुभ रात्री !!
मांजरीच्या कुशी
त लपलंय कोण?
इटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे, इवले इवले कान,
पांघरून घेऊन झोपा आता छान.
शुभ रात्री !!
कधी कधी जीवनात इतके बेधुंद व्हावे लागते,
दुःखाचे काटे टोचुनही खळखळून हसावे लागते,
जीवन यालाच म्हणायचे असते
शुभ रात्री !!
दुरावा जरी
काट्याप्रमाणे भासला
तरी….
आठवण मात्र
गुलाबासारखी सुंदर असावी
शुभ रात्री !!
सरडा तर नावाला बदनाम आहे
खरा रंग तर माणसं बदलतात
शुभ रात्री !!
मनाने इतके चांगले राहा की,
तुमचा विश्वासघात करणारा
आयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी..
रडला पाहिजे…
शुभ रात्री !!
स्वप्नं ती नव्हेत जी
झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ती की जी तुम्हाला
झोपूच देत नाहीत…
शुभ रात्री !!
शुभ रात्री मराठी स्टेटस
आयुष्यात खेळ कोणताही खेळा
पण कोणाच्या भावनासोबत खेळू नका
Gn Tc
कुठून हि घसरावं
फक्त कोणाच्या नजरेतून
घसरून नये
Gn Tc
आयुष्यात काही नसले तर चालेल……
पण
तुमच्या सारख्या
प्रेमळ माणसांची साथ मात्र
आयुष्य भर आसु द्या.
Gn Tc
क्षणभर टोचणारी सुई
सगळ्यांच्या लक्षात
राहते…
पण,
आयुष्यभर
जोडून
ठेवणारां धागा कोणालाचं
दिसत नाही.
Gn Tc
आपण सुंदर असो किंवा नसो
विचार सुंदर असले पाहिजेत
Gn Tc
एकवेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल,
पण मनाने कधीच कमजोर होऊ नये..
Gn Tc
पायाला झालेली जखम
चालायला शिकवते
आणि मनाला झालेली जखम
जगायला शिकवते
Gn Tc
स्वतःच्या जीवावर
जगायला शिका..
थोडीशी फाटेल
पण अभिमान वाटेल…!
Gn Tc
मोगरा
कोठेही ठेवला
ती सुगंध
हा येणारच ,आणि
आपली माणसं
कोठेही असली
तरी आठवण
ही येणारच…
Gn Tc
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खुप,
संघर्ष करावा लागत असेल,
तर स्वतःला खुप नशीबवान समजा..
कारण देव संघर्ष करायची संधी फक्त,
त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते…
Gn Tc
Trending Quotes
Nature Quotes in Marathi | Good Morning Quotes in Marathi | Sad Quotes in Marathi | Love Quotes in Marathi | Marathi Love Quotes For Wife | Good Night Quotes in Marathi
Trending Festive Blogs
Valentine Day Wishes in Marathi | Shiv Jayanti Wishes in Marathi
Pingback: New Year Wishes in Marathi | नवीन वर्षाच्या शुभेच्छा संदेश २०२४ - MarathiVishva