Inspirational Quotes in Marathi | १००+ प्रेरणादायी विचार मराठी मध्ये

You are currently viewing Inspirational Quotes in Marathi | १००+ प्रेरणादायी विचार मराठी मध्ये

Inspirational Quotes in Marathi : निराशा आली तर त्यातून बाहेर पडणे कधी कधी खूप कठीण होऊन बसते. खूप उत्साहाने माणूस काहीतरी सुरवात करतो आणि त्यात त्याला अपयश आले तर तो खचून निराशेमध्ये जातो मग त्यांना तयातून बाहेर काढणे थोडे कठीण होऊन बसते. आपल्याला आपल्या आयुष्यात प्रेरणादायी विचारांची ( Inspirational Thoughts  ) खूप गरज असते . म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत  प्रेरणादायी विचार (Motivational Thoughts) जे तुमचे आयुष्य बदलेल.

Motivational Quotes in Marathi

गरुडासारखे उंच उडायचे असेल तर,

कावळ्यांची संगत धरू नये 

स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा, की 

दुसऱ्याच्या चुका शोधण्याइतका 

तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे

सर्वात मोठे यश खूप वेळा

सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते.

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही 

ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात

नेहमी लक्षात ठेवा

आपल्याला खाली खेचणारे लोक,

आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर 

जगाचा विचार करणे सोडून द्या

न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर 

\नशीब सुध्दा हरत

चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय

डोळे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगळे..

जेव्हा सगळंच संपून गेलंय

असं आपल्याला वाटतं,

तीच खरी वेळ असते,

नवीन काहीतरी सुरु करण्याची

कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही 

कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते

Inspirational Status in Marathi

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे

अधिक भयानक असतात.

जे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात, 

त्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा

काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर

वाट मोकळी करण्यासाठी येत असतात

लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला

नमस्कार घालतात, मावळत्या नाही.

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,

जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,

कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात.

शहाणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात 

आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो.

रस्ता सापडत नसेल तर.

स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा

पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात

ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात

जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,

तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.

आपली सावली निर्माण करायची असेल 

तर ऊन झेलण्याची तयारी लागते

Marathi Motivational Quotes

नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता

मालक व्हायची स्वप्न बघा.

सगळे कागद सारखेच. 

त्याला अहंकार चिकटला की, त्याचे सर्टिफिकेट होते

शुन्यालाही देता येते किंमत,

फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा

नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा 

आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील 

तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.

पुन्हा जिंकायची तयारी

तिथूनच करायची

जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.

माझ्यामागे कोण काय बोलतं

याने मला काहीच फरक पडत नाही,

माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची

हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.

तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही , 

त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात

विश्वास हा खोडरबर सारखा असतो

तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात 

ज्यांचे निर्धार ठाम असतात, 

ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते 

– महात्मा ज्योतिबा फुले

ठाम राहायला शिकावं,

निर्णय चुकला तरी हरकत नाही.

स्वतःवर विश्वास असला की,

जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

Motivational Quotes in Marathi for Success

ज्याला संधि मिलते तो नशीबवान. 

जो संधि निर्माण करतो तो बुद्धिवान. 

आणि जो संधिचे सोने करतो तो विजेता.

जिंकण्याची मजा तेव्हाच येते,

जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची

वाट पाहत असतात.

लोकांचा जास्त विचार करू नका कारण

ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतात आणि

ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याला जळतात.

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका,

स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी

तुम्हाला शोधत येईल.

समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, 

कारण समजण्याासाठी अनुभवाचा कस लागतो, 

तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो

भरलेला खिसा माणसाला ‘जग’ दाखवतो 

आणि रिकामा खिसा या जगातली ‘माणसं’ दाखवतो

जितकी प्रसिद्धी मिळवाल,

तितकेच शत्रू निर्माण कराल,

कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी

जळणारे जास्त निर्माण होतील.

खेळ’ असो वा ‘आयुष्य’

आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा

आपल्याला “कमजोर” समजत असेल.

आयुष्यातील अडचणी आपल्याला त्रास देण्यासाठी येत नाहीत,

तर आपल्यात लपलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी येतात.

जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,

कठोर जमिनीतून उगवू शकते

तर तुम्ही का नाही.

Positive Thinking Motivational Quotes in Marathi

स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने 

माणसे जोडली जातात

जिंकण्याची मजा तेव्हाच येते,

जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची

वाट पाहत असतात.

जर कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका.  

कारण हा निसर्गाचा नियमच आहे.  

ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर जास्त दगड मारले जातात.

वळून कोणी पाहिलं नाही म्हणून

माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही

शेवटी पानांनीही साथ सोडली

पण पट्ठ्यानं बहरणं सोडलं नाही.

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही

ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

जीवनात जर काही मिळवायचं असेल 

तर सर्वात आधी तुमचं लक्ष्य निश्चित करा 

– बिल गेट्स

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,

हसा इतके कि आनंद कमी पडेल,

काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,

पण प्रयत्न इतके करा कि

परमेश्वराला देणे भागच पडेल.

माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो 

आणि करायची नसेल तर कारण सापडतात

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, 

एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर

कधी गर्व करू नका कारण

बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा

एकाच डब्ब्यात ठेवले जातात.

Inspirational Marathi Messages

स्वप्न ती नाहीत जी झोपल्यावर पडतात,

स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत.

डोकं एकाग्र केल्याशिवाय 

आयुष्यात कोणतंही महान कार्य करणं शक्य नाही – बिल गेट्स.

कुणी तुमच्यासोबत नसेल तर घाबरू नका 

कारण उंच उडणारे गरुड देखील एकटेच असते

विचार असे मांडा कि तुमच्या

विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे

अपयश म्हणजे संकट नव्हे,

आपल्याला योग्य मार्गावर आणणारे

ते मार्गस्थ दगड आहेत.

चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा

योग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले.

आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका

विशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरी

कोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने.

जग तुम्हाला नाव ठेवण्यात व्यस्त असेल,

तर तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त रहा.

स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका,

तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात.

जिंकणारी लोक काहीही वेगळं करत नाहीत, 

ते फक्त प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात – शिव खेरा.

Best Motivational Quotes in Marathi

भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती, 

भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती 

आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती

हरला म्हणून लाजू नका

जिंकलात म्हणून माजू नका.

ज्याच्याजवळ उमेद आहे,

तो कधीही हरू शकत नाही.

हातातल्या Lines वर कधीच विसवास ठेउ नका

कारण future तर त्याच पण असते ज्यांना हात नसते

तुम्ही कोण आहात आणि

तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे

तुम्ही काय करता.

कार्य हाच यशाचा पाया आहे – पाब्लो पिकासो.

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.

एक म्हणजे वाचलेली पुस्तकं

आणि दुसरी भेटलेली माणसं.

अंधारच नसता तर चमकणाऱ्या

ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती.

प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा

कितीही मोठा पाठिंबा असला तरी

यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच

जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.

Success Quotes in Marathi

यश तुमच्याकडून काहीही चूक झाली नाही यामध्ये नसून 

एक चूक दुसऱ्यांदा करत नाही यात आहे – जॉर्ज बर्नार्ड शॉ.

जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोटं नाही,

त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते,

तेव्हा अहंकार तोडा नाती नाही.

माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.

आपल्या मनासारखं कधीच घडत नसतं

हीच माझी ओळख असं नशीब म्हणत असतं.

आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो,

विचार बदला आयुष्य बदलेल.

जीवनात अनुभव एक असा कठोर शिक्षक आहे,

जो पहिले परीक्षा घेतो आणि

नंतर शिकवतो.

तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर,

लोक हसत नसतील तर ,

तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या

जे तुम्ही करू शकता नाही 

त्याला जे तुम्ही करू शकता 

याच्यामध्ये येऊ देऊ नका – जॉन आर वुडेन.

पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो,

हातावर पडला तर चमकतो,

शिंपल्यात पडला तर मोती होतो ,

थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो.

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे

Marathi Inspirational Quotes in Life

सुखाला सामोरे जाण्यातच खरं कौशल्य असतं

त्यात जमिनीवर राहूनही आकाशात उडायच असतं.

जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते,

पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही.

पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा

कारण जिंकलात तर,

स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…

आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.

तुमचं यश यावरून ठरवा की, 

तुम्ही ते मिळवण्यासाठी काय गमावलं आहे – दलाई लामा

जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,

अस्वीकार केल तर निराश होऊ नका,

सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात

त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.

अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव. 

ते जेव्हा प्रयत्न सोडतात. 

तेव्हा आपण  यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते

अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा.

तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात

यात तुमचा काहीच दोष नाही पण जर

तुम्ही गरीब म्हणून मेलात

तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.

स्वप्न मोफतच असतात,

फक्त त्यांचा पाठलाग करतांना

आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.

स्वप्न मोफतच असतात,

फक्त त्यांचा पाठलाग करतांना

आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.

Trending Quotes

Nature Quotes in Marathi | Good Morning Quotes in Marathi | Sad Quotes in Marathi | Love Quotes in Marathi | Marathi Love Quotes For Wife | Good Night Quotes in Marathi

Trending Festive Blogs


Valentine Day Wishes in Marathi | Shiv Jayanti Wishes in Marathi

Womens Day Special

Women’s Day Wishes In Marathi

Leave a Reply