मराठी मालिका विश्व मध्ये एक नवी मालिका आपल्या भेटीला येणार आहे त्या मालिकेचं नाव आहे “लक्ष्मीच्या पाऊलांनी” (Laxmichya Paulanni). हि मालिका स्टार प्रवाह वर २० नोव्हेंबर २०२३ पासून रात्री ९.३० वाजता आपल्याला पाहायला मिळेल.
ह्या मालिकेत ईशा केसकर आणि अक्षर कोठारी यांची प्रमुख भूमिका आहे. प्रोमोमध्ये अभिनेत्री किशोरी अंबिये आणि ईशा केसकर झळकल्या होत्या तेव्हापासून ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. हि मालिका बंगाली आणि हिंदी भाषेतील एका मालिकेचा रिमेक असल्याची चर्चा आहे.
मालिकेचे नाव – लक्ष्मीच्या पाऊलांनी
चॅनेल – स्टार प्रवाह
वेळ – रात्री ९.३०
कलाकार
- ईशा केसकर
2. अक्षर कोठारी
3. किशोरी आंबिये
तर पाहायला विसरू नका नवी मालिका सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता. अश्याच नवीन माहितीसाठी मराठी विश्व वाचत राहा.