Mahashivratri Wishes in Marathi : माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करणे सोपे असते असे म्हंटले जाते. या दिवशी तुमच्या प्रियजनांना, नातेवाईकांना किंवा मित्रपरिवाराला Mahashivratri Wishes पाठवू इच्छित असाल तर आम्ही घेऊन आलो आहोत महाशिवरात्रीच्या शुभेच्छा (mahashivratri Shubhechha )
Mahashivratri Wishes या तुम्ही WhatsApp, Facebook पाठवू शकता
Mahashivratri Wishes | Mahashivratri Shubhechha in Marathi
शंकराची महिमा अपरंपार !
शिव शंकर करतात सर्वांचा उध्धार,
त्यांची कृपा तुमच्या वार नेहमी असो आणि
भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी असो
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,
ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,
आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो,
हीच शंकराकडे प्रार्थना…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
जी काळाची चाल आहे ती भक्तांची ढाल आहे
क्षणात बदलेल सृष्टीला तो महाकाल आहे.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
जो येईल शिवाच्या द्वारी..
शिव सर्व संकटातून मुक्तता करी..
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
हर हर महादेव
शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे,
शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे,
शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे,
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
शिवाच्या शक्तीने,
शिवाच्या भक्तीने,
आनंदाची येईल बहार,
महादेवाच्या कृपेने,
पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
मी तर स्वतःला शंकराच्या चरणी ठेवले
आता मी समजलो माझं मला
जेव्हा झाली हर हर महादेवाची कृपा
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
बेलाचे पान वाहतो महादेवाला,
करतो वंदन दैवताला ,
सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला |
करितो व्रत महाशिवरात्रीला
नमन माझे, चित्त माझे, मन माझे
देऊळातील शंकराच्या चरणी
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा !
काल पण तूच, महाकाल पण तूच
लोक ही तूच, त्रिलोकही तूच
शिव पण तूच आणि सत्यही तूच
जय श्री महाकाल हर हर महादेव
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
Trending Quotes
Nature Quotes in Marathi | Good Morning Quotes in Marathi | Sad Quotes in Marathi | Love Quotes in Marathi | Marathi Love Quotes For Wife | Good Night Quotes in Marathi | Inspirational Quotes In Marathi | Attitude Status In Marathi
Ukhane
Funny Ukhane In Marathi | Ukhane Marathi For Female | Marathi Ukhane For Male