Makar Sankranti Wishes, Quotes, Status in Marathi | मकर संक्रांतीच्या शुभेच्छा २०२४

You are currently viewing Makar Sankranti Wishes, Quotes, Status in Marathi | मकर संक्रांतीच्या शुभेच्छा २०२४

नवीन वर्षाचा पहिला सण मकरसंक्राती. महाराष्टात हा सण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. आयुष्यत उत्साह घेऊन येणार हा सण १५ जानेवारी २०२४ रोजी आहे. यादिवशी आपल्या नातेवाईकांना , प्रियजनांना शुभेच्छा पाठवण्यासाठी संक्रातीच्या शुभेच्छा वाचा आणि पाठवा.

Makar Sankranti Wishes In Marathi | मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

म…… मराठमोळा सण

क…… कणखर बाणा

र …… रंगीबिरंगी तिळगुळ

सं…… संगीतमय वातावरण

क्रा…… क्रांतीची मशाल…

त …… तळपणारे तेज

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Makar Sankranti Wishes In Marathi

गूळ आणि तीळाचा गोडवा

आकाशात उडणारे उंच उंच पतंग

या मकर संक्रांतीला 

तुमच्या जीवनात येवो आनंदाचे तरंग

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

तुमचे आयुष्य यावेळी सूर्याच्या किरणांप्रमाणेच सुखाने आणि भरभराटीने भरून जावो. 

मकर संक्रांत तुमच्या आयुष्यात  आनंद घेऊन येवो 

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

रंगीबेरंगी पतंगांसोबत मन ही झालं बाजिंद

संक्रातीचा सण चला करूया आनंदाने साजिरं 

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

कणभर तिळ मणभर प्रेम

गुडाचा गोडवा आपुलकी वाढवा

तिळगुळ घ्या गोड गोड बोला

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

Makar Sankranti Messages In Marathi | मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

पतंगाच्या दोराला ढील देऊया,

आकाशात उंच उंच उडवूया,

तिळाचे लाडू नी तिळगुळ खाऊया,

एकमेकांशी गोड बोलू, नाती जपू

असा आत्मविश्वास बाळगूया,

मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा !

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

नवीन वर्षाच्या,

नवीन सणाच्या,

प्रिय जणांना,

गोड व्यक्तींना,

मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा !

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

विसरुनी जा दुःख तुझे हे,

मनालाही दे तू विसावा..

आयुष्याचा पतंग तुझा हा,

प्रत्येक क्षणी गगनी भिडावा…

मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा !

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

नात्यांमध्ये येईल उब, आयुष्यात येवो गूळाचा गोडवा, 

मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा !

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

गोड नाती गोड सण

तुम्हाला मिळो खूप धन

आनंद ऐश्वर्य सुख समृद्धी

राहो तुमच्या अंगणी

मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा !

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

Makar Sankranti Quotes In Marathi | मकर संक्रांतीसाठी खास कोट्स

रंगीबेरंगी पतंगांसोबत मन ही झालं बाजिंद

आज संक्रातीचा सण चला करूया साजिरं 

मकर संक्रांतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !

मकर संक्रांतीसाठी खास कोट्स

आकाशाला टेकतील असे हात नाहीत माझे, 

फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे,

चंद्र- सुर्याला साठवुन ठेवणारे असे डोळे नाहीत माझे,

पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे ह्रदय आहे माझे .

तिळगुळ घ्या गोड़ बोला

मकर संक्रांतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !

मकर संक्रांतीसाठी खास कोट्स

गोड गुळात एकत्र होईल तीळ

उडेल पतंग आणि खुलेल मन

प्रत्येक दिवस असेल सुखाचा

आणि प्रत्येक सण शांतीचा

मकर संक्रांतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !

मकर संक्रांतीसाठी खास कोट्स

सण गोडवा जपण्याचा 

सण स्नेहभाव वाढवणीचा

मकर संक्रांतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !

मकर संक्रांतीसाठी खास कोट्स

पतंगाप्रमाणे उंच भरारी घ्या

तुमच्या स्वप्नांना नवीन रंग द्या

मकर संक्रांतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !

मकर संक्रांतीसाठी खास कोट्स

Makar Sankranti Status In Marathi | मकर संक्रांति स्टेटस मराठी

सूर्य ज्याप्रमाणे आपली वाटचाल उत्तरेकडे सुरू करतो. 

तशीच तुमची वाटचालही यशाकडे होवो हीच इच्छा 

संक्रांतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !

मकर संक्रांति स्टेटस मराठी

फक्त सण आला म्हणून गोड बोलू नका,

चुकत असेल तर समजून सांगा.

जमत नसेल तर अनुभव सांगा पण

सणापुरते गोड न राहता

आयुष्यभर गोड राहूया….

संक्रांतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !

मकर संक्रांति स्टेटस मराठी

झाले गेले विसरून जाऊ

तिळगुळ खात गोड गोड बोलू

संक्रांतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !

मकर संक्रांति स्टेटस मराठी

मनात  असते आपुलकी

म्हणून स्वर होतो ओला

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

मकर संक्रांति स्टेटस मराठी

तिळगुळ तर हवेतच,

पण त्याही पेक्षा,

गोड अशी तुमची

मैत्री हवी आहे

आयुष्यभर सोबत राहणारी..

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

मकर संक्रांति स्टेटस मराठी

Makar Sankranti Shubhechha In Marathi | मराठमोळ्या मकर संक्रांत शुभेच्छा

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..

मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या..

या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या..

उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे..!!

सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..!!

श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे..!!

शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे..!!

शुभ मकर संक्रांती!

मकर संक्रांति स्टेटस मराठी

तिळाची उब लाभो तुम्हाला,

गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,

यशाची पतंग उड़ो गगना वरती,

तुम्हास अणि तुमच्या परिवारास..

शुभ मकर संक्रांती!

मकर संक्रांति स्टेटस मराठी

वर्ष सरले डिसेंबर गेला,

हर्ष घेऊनी जानेवारी आला,

निसर्ग सारा दवाने ओला,

तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला

शुभ मकर संक्रांती!

मकर संक्रांति स्टेटस मराठी

तिळगुळ घ्या गोड गोड बोला,

आमचं तिळ सांडू नका,

आमच्याशी ऑनलाईन भांडू नका..

शुभ मकर संक्रांती!

मकर संक्रांति स्टेटस मराठी

काळ्या रात्रीच्या पटलावर

चांदण्यांची नक्षी चमचमते

काळ्या पोतीची चंद्रकळा

तुला फारच शोभुन दिसते

शुभ मकर संक्रांती!

मकर संक्रांति स्टेटस मराठी

Leave a Reply