प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात आईनंतर कोणी महत्वाची व्यक्ती असेल तर ती बायको. आपल्या आई बाबांनासोडून आल्यानंतर तीच सासरी आपले कोणी असेल तर तो नवरा. अशा नवरा बायकोच्या नात्यामध्ये प्रेम तर असते पण ते खूपदा कमी व्यक्त होते. ह्यासाठीच आम्ही घेऊन आलॊ आहोत लव्ह कोट्स तुमच्या प्रिय पत्नीसाठी (Love Quotes for Wife) . प्रेमाचे चार शब्द बायकोला खुश ठेवण्यासाठी खूप मदत करतात. तिला खूप महागड्या भेटवस्तूंची गरज नसते तिला गरज असते ती प्रेमाची. मग आजच आपल्या बायकोला पाठवा लव्ह कोट्स (Love Status for wife) ते सुद्धा मराठीमध्ये आणि तुमचं प्रेम तिच्यापर्यंत पोचवा.
Love Quotes For Wife In Marathi | मराठीत पत्नीसाठी प्रेम कोट्स
नवरा प्रेम करणारा नसला तरी चालेल पण आदर करणारा नक्की हवा आणि तसा तू आहेस त्यामुळे मी अधिक आनंदी आहे
शब्दांच्या अलीकडे फार गोंगाट आहे, चल ना आपण शब्दांच्या पलीकडे जाऊया..! कारण माझं जग फक्त तूच आहेस
तसे आपण नवरा बायको नाही,
पण नवरा बायको वरून जास्त प्रेम आहे आपल्यात
देव पण कमाल करतो
अनोळखी माणसाला पण
एवढा जवळचा करतो के
त्याच्या शिवाय राहिल जात नाही
माझ्या ओळखीतली तू सर्वोत्कृष्ट, प्रेमळ, कोमल आणि सर्वात सुंदर व्यक्ती आहेस – आणि हे देखील एक अधोरेखित आहे.
मला क्षणभरही शंका आली नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.
जेव्हा जेव्हा जीवनातील संकटे माझ्या मनावर भारावतात, तेव्हा मला तुमच्या विचारात समाधान मिळते. तुझी उपस्थिती हे माझे आश्रयस्थान आणि माझे आश्रयस्थान आहे.
मी तुझ्यावर प्रेम करतो फक्त तू जे आहेस त्याबद्दल नाही तर तुझ्यासोबत असताना मी जे आहे त्याबद्दल.
माझी पत्नी म्हणजे माझ्यासाठी जग आहे, ती काहीही असो, मी तुझ्यावर प्रेम करतो.
माझ्या आयुष्यात मला मिळालेली सर्वात चांगली भेट तू आहेस आणि तुझ्यामुळेच मला माझ्या आयुष्यात कठोर परिश्रम करायचे आहेत आणि पुढे जायचे आहे.
एक प्रेमळ आणि काळजी घेणारी पत्नी मिळाल्याबद्दल मी खूप भाग्यवान आहे. मी तुला भेटेपर्यंत इतका आनंदी कधीच झालो नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो.
माझी पत्नी माझे जीवन आहे; तुझ्या जवळ असण्याने माझे हृदय प्रेमाने भरून जाते. स्वीटी! मी तुझ्यावर प्रेम करतो.
तू माझी पत्नी आहेस याबद्दल मी खूप आभारी आहे. मी नेहमीच तुझ्यावर प्रेम करीन आणि प्रेम करीन.
तू माझ्या आनंदाचे कारण आहेस, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो!
Love Quotes for Wife
जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करता, तेव्हा तुमच्या प्रेमाच्या भावना आणि तुमच्या प्रियजनांप्रती आदर व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत. तुमच्या पत्नीला पाठवण्यासाठी आणि तिला हसवण्यासाठी आम्ही मराठी लव्ह कोट्स (marathi love quotes for wife) फॉर वाईफची यादी तयार केली आहे. जर तुम्ही हे वाचणारे पुरुष असाल तर आम्हाला माहित आहे की तुम्हाला तुमच्या पत्नीला प्रभावित करायचे आहे. म्हणून पत्नीसाठी मराठी प्रेम कोट्स पहा.
प्रेमाचे माहीत नाही पण
तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी आहेस
जिला मी माझं जीवन समजून साथ दिली
गुलाबाची नाजुक कळी आहेस तु,
चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु,
कोणासाठी काहीही असलीस तरी,
माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु.
किती प्रेम करतो तुझ्यावर
हे तुला कधीच कळणार नाही..
माझ्याइतके प्रेम करणारा
तुला कधीच मिळणार नाही..
गालावर ???? खळी नको तिच्या,
फक्त जरा हसरी मिळावी..
चंद्राइतकी ???? सुंदर नकोच,
फक्त परी ???? लाजरी मिळावी.
मला आवडलेली सर्वात सुंदर परी म्हणजे तू
जगांत भारी नाही
पण माझं जग भारी करणारी आहेस तू
बायको असावी भांडण करणारी
कधी कधी रागाने धुसफूस करणारी
पण काही झालं तरी हक्काने फक्त
माझ्यासोबत उभी राहणारी
आयुष्यात हजारो मित्र-मैत्रिणी
येतात आणि जातात..
पण शेवटपर्यंत साथ देते
ती फक्त ‘बायको’ असते..
खरी बायको तिचं असते जी कोणत्याही परिस्थिती
नवऱ्यासोबत खुश राहते..
हजारो नाते असतील पण त्या हजार नात्यात एक असे नाते,
जे हजार नाते विरोधात असताना सुद्धा सोबत असते
ते म्हणजे बायको
आयुष्यभर साथ द्यायची की नाही हा निर्णय तुझा आहे,
पण मरेपर्यंत तुझा नवरा राहीन हा शब्द माझा आहे.
आयुष्याचा प्रवास सारा तुझ्यासोबत घडावा,
अन मी अखेरचा श्वास सुद्धा फक्त तुझ्या मिठीत सोडावा
मी रोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो,
ती म्हणजे माझी बायको.
जेव्हा तू लाजुन गोड हसायची,
तुझ्या गालावर खळी पडायची…
जणू नुकतीच उमलेली नाजुक कळी,
माझ्या वेड्या हद्यास भासायची
बायको रिस्पेक्ट करणारी पाहिजे
भांडण तर गर्लफ्रेंड करते.
तुझ्या एका हास्यासाठी
चंद्रसुद्धा जागतो,
रात्रभर तो
आभाळात थांबतो
बायको पेक्षा जास्त तर तू माझी मैत्रीणआहेस,
जी मला नेहमी समजून घेते.
तुझ माझ्यासोबत असंनच,
उमेद देऊन जातं जगण्याला..
कितीही हरलो लढाया जीवनातल्या,
आशेचा किरण आहे तुझ्या असण्याला..
तुला पाहिलं की
असं काय होऊन जातं..
माझं मन मला
असं कसं विसरून जातं
तू आहेस म्हणून तर, सगळे काही माझे आहे,
तूच माझ्या प्रेमाचा गंध आणि तुझ्यामुळे वातावरणात सुगंध आहे.
खुबी माझ्यात एवढी नाही की,
एखाद्याच्या मनात घर करून जाईन,
पण विसरणे सुद्धा अशक्य होईल,
इतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईन.
गोड आठवणी आहेत तेथे,
हळुवार भावना आहेत,
हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे,
आणि जेथे अतूट प्रेम आहे,
तेथे नक्कीच बायको तू आहेस.
आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.
त्या वेडीनी प्रपोज़ पण असा केला की,
मी तिला नाही म्हणूच शकलो नाही..
मला म्हटली चल टॉस करूया,
छापा पडला तर तु माझा आणि
काटा पडला तर मी तुझी.
हजारो फुले लागतात,
एक हार बनवायला
शेकडो दिवे लागतात,
एक आरती च ताट सजवायला
लाखो थेंब लागतात,
एक तलाव भरायला
पण,
बायको पुरेशी आहे…
एका घराला स्वर्ग बनवायला…
शब्दात नाही सांगता आलं तर डोळ्यातून समजून घेशील ना,
अस्वस्थ जेव्हा जेव्हा होईन मला धीर देशील ना
जोडी शोभून दिसेल आपली,
जेव्हा तू माझी बायको आणि
मी तुझा नवरा असेल..
Trending Quotes
Nature Quotes in Marathi | Good Morning Quotes in Marathi | Sad Quotes in Marathi | Love Quotes in Marathi | Marathi Love Quotes For Wife | Good Night Quotes in Marathi
Trending Festive Blogs
Valentine Day Wishes in Marathi | Shiv Jayanti Wishes in Marathi