Marathi Ukahne for Male : उखाणे (Marathi Ukhane) हा भारतीय मराठी लग्नाचा एक भाग आहे. नवीन जोडप्याचे लग्न झाल्यावर त्यांना घरात प्रवेश करताना 2 ओळी बोलाव्या लागतात. ह्या चार ओळी म्हणजेच उखाणे स्त्रियांसाठी (Marathi Ukhane for Female) आणि पुरुषांसाठी (Marathi Ukhane for Female) वेगळे वेगळे असतात. या वेबसाईटवर तुम्हाला एक अतिशय सोपा आणि अनोखा सर्वात बेस्ट मराठी उखाणे नवरदेवासाठी मिळेल (navardev ukhane marathi).
मराठी उखाणे नवरदेवासाठी – Marathi Ukhane For Male (Navardev)
1. One बाटली two ग्लास….. माझा फर्स्ट क्लास…
2. चांदीची सायकल सोन्याच्या तारा मी बसलो सायकललीवर…..घालतो वारा…
3. तुलुक्यात तालुका सातारा तालुका त्यात माझं गाव सर्वांनी ऐका….. माझ्या नवऱ्या चं नाव…..
4. खिशात माझ्या प्रेमाची लेखणी….. माझा सगळ्यात देखणा,
5. निल्या निल्या आकाशात चमचमणारे तारे…….
रावांचं नावं घेते लक्ष द्या रे सारे.
6. प्रेमाच्या रानात नाचतो मोर……सोबत केलं लग्न नशीब माझे थोर…..
7. आशीर्वाद लाखाचा नमस्कार फुलाचा….. रावांचा नाव घेते संसार करते सुखाचा.
8. गर्व नको श्रीमंतीचा अभिमान नको रूपाचा….. रावांचं नाव घेते घास भरवते तुपाचा.
9. सोन्याचं मंगळसूत्र सोनारांनी घडवले….. रावांचं नाव घेत मित्र-मैत्रिणीने अडवले.
10. गरिबाची नको निंदा श्रीमंतीचा नको गर्व….. रावासाठी जीवन अर्पिते सर्व.
11. मंगळसूत्रच्या दोन वाट्या सासर आणि माहेर….. रावांनी दिला मला सौभाग्यचा आहेर.
12. प्रेमळ सासू नणंद हौशी….. रावांचं नाव घेते पूजा किंवा लग्नाच्या दिवशी.
13. सुखाचा संसार होउदे देवा ह्यांच्या सारी पाठ….. रावांचं नाव घेऊन सोडते मी लग्नाची गाठ.
14. दारात होता हुंबर त्या वर टाकला नंबर…रावांचं नाव घेते त्यांनी साडी घेतली तिला रुपये पडले शंभर.
15. सौभाग्यवतीचा अलंकार म्हणजे हाती चे हिरवे चुडे….. रावांचं नाव घेते तुमच्या सगळ्यान च्या पुढे.
16. वय झाले लग्नाचे प्रेमाची लागली चाहूल…. रावांचं नाव घेऊन टाकलं पुढे पाऊल.
17. दारी होती चार त्याच्यावर पडली खार….. रावांनी साडी घेतली मला हिरवी हिरवी गार.
18. सोन्याचं मंगळसूत्र त्या मध्ये हिरवे मोती भरले….. रावांच्या प्रेमामुळे आई वडील सोडले.
19. सासरच निरंजन माहेरची वात…. रावांचं नाव घेयला करते मी सुरुवात.
20. शंकाऱ्याच्या पिंडी वर बेल वाहते वाकून…. रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांचं मान राखून.
21. जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, … च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने.
22. भाजीत भाजी मेथीची, ……माझ्या प्रितीची.
23. नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, ……..झाली आज माझी गृहमंत्री.
24. चांदीच्या ताटात, रुपया वाजतो खणखण, … चे नव घेऊन सोडतो आता कंकण.
25. सुंदर प्रेमाचे, सुंदर गाव, ……….च्या मेहंदीत, माझे नाव.
26. राधे शिवाय कृष्णाला, उरनार नाही अर्थ, ….. शिवाय माझं, जीवनच व्यर्थ.
27. पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले, … चं नाव घेतल्या वर चेहरा माझा खुले.
28. रुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन, … च्या साथीने आदर्श संसार करीन.
29. हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात, … च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात.
30. कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास, मी भरवितो …… ला जलेबी चा घास.
31. सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल, संसार करु सुखाचा … तु, मी आणि एक मुल.
31. ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस, …….तू मला, सुपरवूमन वाटतेस.
32. लाखात दिसते देखणी, चेहरा सदा हसरा,…. च्या रुपापुढे, अप्सरेचा काय तोरा.
33. मनी माझ्या आहे, सुखी संसाराची आस,…….. तू फक्त, गोड हास.
34. गोड मधुर आवाज करी श्रीकृष्णाची बासरी,…..ला घेऊन जातो मी तिच्या सासरी.
35.एका वर्षात, महिने असतात बारा…..मुळे वाढलाय, आनंद सारा!
36. हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोड़ी, … च्या जीवनात मला आहे गोडी.
37. ती सोबत असली की, खराब मूड होतो बरा…. मुळे कळला, जगण्याचा आनंद खरा.
38. उंच उंच आकाशात, पाखरांचे थवे, ……….. चे नाव, कायम ओठी यावे.
39. गर गर गोल, फिरतो भवरा, ………… च नाव घेतो, मी तिचा नवरा.
40. मोगऱ्याची कळी उमलली असता, दरवळतो सर्वत्र सुगंध, …….. च्या सोबतीत मिळेल जीवनाचा आनंद.
41. चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ, ……… चं नाव घेतो पुढचं नाही पाठ.
42. काळी माती हिरवे रान हृदयात माझ्या…. चे स्थान.
43. उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात, माझ्या प्रेमाचा हार ……………….. च्या गळ्यात.
44. केशर-दुधात टाकले, काजू, बदाम, जायफळ, ………. च नाव घेतो, पीडू नका वायफळ.
45. काय जादु केली, जिंकलं मला एकाक्षणात, प्रथम दर्शनीच भरली ……… माझ्या मनात…
46. देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले, …… शी लग्न करुन मनोरथ पुर्ण झाले.
47. जगाला सुवास देत उमलती कळी, …… चं नाव घेतो ……….. च्या वेळी.
48. जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुगंध, … च्या सहवासात झालो मी धुंद.
49. ऊस आहे गोड, बर्फ आहे थंड,…. समोर माझ्या, सोण सुद्धा लोखंड.
50. २ आणि २ होतात चार, …… सोबत करेल मी सुखाचा संसार.
Trending QuotesNature Quotes in Marathi | Good Morning Quotes in Marathi | Sad Quotes in Marathi | Love Quotes in Marathi | Marathi Love Quotes For Wife | Good Night Quotes in MarathiTrending Festive Blogs
Pingback: 65 Ukhane Marathi For Female | मुलींसाठी मराठी उखाणे - MarathiVishva