इंग्रजी नवीन वर्ष (Happy New Year )हा जगभरात साजरा केला जाणारा दिवस आहे आणि आपण तो पूर्ण उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो. नवीन वर्ष २०२४ च्या या शुभ प्रसंगी आपल्या प्रियजनांना शुभेच्छा (Happy New Year Wishes Marathi) देऊन आनंद वाटुयात. (New Year Wishes in Marathi)
तुम्ही जर New Year Wishes in Marathi शोधात असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहेत. इथे तुम्हाला २०२४ साठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा (Happy New Year Wishes in Marathi ) सापडतील . ह्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या प्रियजनांना व्हाट्सअँप वर,फेसबुक वर सुद्धा पाठवू शकता
अशाच नवीन वर्षाच्या शुभेच्छा आपल्या मराठी भाषेत पाठवून नवीन वर्षाची सुरवात नक्की करा.
Happy New Year 2024 Messages in Marathi | नवीन वर्षाचे संदेश २०२४
गेल्या त्या आठवणी, गेल्या त्या संधी..
ह्या नवीन वर्षात करूया मेहनत अजून थोडी..
मिळवूया जे राहिले गेल्या वर्षी..
ह्या नव्या वर्षी मिळवू नवं काही..
नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
पुन्हा एक नवं वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला मिळावी एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !
नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.
नवीन संकल्प नवीन वर्ष…..नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
गेलं ते वर्ष,
गेला तो काळ,
नवीन आशा अपेक्षा,
घेवून आले २०२४ साल…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
“येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी..!”
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझी इच्छा आहे की येणारे
१२ महिने सुख मिळो,
५२ आठवडे यश आणि
३६५ दिवस मजेदार जावोत
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्षदिवे…
समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे….
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला या
नववर्षाच्या खास पर्वावर खूप खूप शुभेच्छा.
नव्या वर्षात वाईट सवयी अंगातून झटकून
चांगल्या सवयी अंगी लावुया..
हाच ध्यास घेऊन नव्या वर्षाची सुरुवात करुया!!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
वर्ष संपणं म्हणजे शेवट नसून,
त्यात आहे एक नवी सुरवात
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
दु:ख सारी विसरून जाऊ..
सुख देवाच्या चरणी वाहू..
स्वप्ने उरलेली, नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू..
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!
हे नाते चालू ठेवा
हृदयात आठवणींचा दिवा तेवत ठेवा
२०२३ चा खूप सुंदर प्रवास
आता २०२४ मध्येही हीच एकजूट कायम ठेवा.
कोणाचीच अपूर्ण इच्छा राहत नाही
कोणतीही स्वप्ने अपूर्ण राहत नाहीत
नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
तुमच्या मनातील प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो
नवीन वर्षाच्या शुभेच्छा
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू,
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत
या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
मला आशा आहे की नवीन वर्ष
आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल..
आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि
आपल्या सर्व आशा पूर्ण होतील.. !
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
गतवर्षीच्या …
फुलाच्या पाकळ्या वेचून घे..
बिजलेली आसवे झेलून घे…
सुख दुःख झोळीत साठवून घे…
आता उधळ हे सारे आकाशी ..
नववर्षाचा आनंद भरभरून घे !
नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
पाकळी पाकळी भिजावी,
अलवार त्या दवाने ..
फुलांचेही व्हावे गाणे
असे जावो वर्ष नवे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे..”
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया क्षितिजावर
उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी,
हाती येतील सुंदर तारे !
नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी…
दु:खाच्या सावलीपासून नेहमी दूर राहा,
कधीही एकटेपणाचा सामना करू नका
तुमची प्रत्येक इच्छा आणि प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो,
हीच माझी मनापासून प्रार्थना आहे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
दाखवून गत वर्षाला पाठ, चाले भविष्याची वाट
करुन नव्या नवरीसारखा थाट, आली ही सोनेरी पहाट!
नवीन वर्ष आपणां सर्वांस सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे जावो
या नवीन वर्षात नवीन नाती जोडुया, जुनी नाती संभाळूया
आणि हसत – हसत नवीन वर्षाचे स्वागत करूया.
याच नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!
माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!
चला….या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस
माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व,
आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!
मागचे 365 दिवस कसे निघून गेले कळलच नाही.
कारण, त्यावेळी आपल्या साथीने माझे जीवन समृद्ध बनवलं.
येथून पुढेही अशीच साथ द्या. असाच ऋणानुबंध ठेवा.
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!
संबंधित ब्लॉग
Good Night Messages Marathi – 100+ शुभ रात्री शुभेच्छा
Nature Quotes In Marathi – निसर्ग कोट्स व सुविचार