25 प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा | Republic Day Wishes in Marathi

You are currently viewing 25 प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा | Republic Day Wishes in Marathi

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा :  २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन (Republic Day in Marathi) म्हणून साजरा केला जातो. ह्याच दिवशी राज्यघटना लागू झाली होती. ह्याच दिवशी प्रजेची सुरवात झाली म्हणून हा सण उत्साहात साजरा केला जातो. भारतीयांसाठी खास असलेल्या ह्या दिवशी मित्र मंडळींना शुभेच्छा (Republic day wishes in marathi) पाठवण्यासाठी हा ब्लॉग नक्की वाचा.

Republic Day Messages in Marathi

तीन रंग प्रतिभेचे नारंगी,

पांढरा अन हिरवा रंगले न जाणे

किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Republic Day Messages in Marathi

उत्सव तीन रंगाचा,

आभाळी आज सजला,

नतमस्तक मी त्या सर्वासाठी ज्यांनी

भारतदेश घडविला ….

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Republic Day Messages in Marathi

आपल्या देशात विविधता आहे

 ती तशीच कायम टिकवून राहावी 

देशातील सलोखा वाढावा.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Republic Day Messages in Marathi

रंग रूप वेष भाषा जरी अनेक

भारत देशाचे निवासी

आहेत सगळे एक

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Republic Day Messages in Marathi

स्वर्गाहुनी प्रिय आम्हाला अमुचा सुंदर देश 

आम्ही सारे एक. .. 

जरी नाना जाती नाना वेष…

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Republic Day Messages in Marathi

Republic Day Status in Marathi

असंख्यानी केले सर्वस्व त्याग तुजसाठी

अनेकांनी केले बलिदान..

वंदन तयांसी करुनिया आज

गाऊ भारतमातेचे गुणगान ..

माझा भारत महान !!

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Republic Day Messages in Marathi

या भारतमातेला

कोटी कोटी वंदन करूया

भारताला जगातील सर्व

संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी

कटिबध्द होऊया.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Republic Day Messages in Marathi

स्वातंत्र्यवीरांना करुया

मनापासून  प्रणाम

त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच

भारत बनला महान..!

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Republic Day Messages in Marathi

या भारतमातेला कोटी वंदन करुया… 

तिच्या रक्षणासाठी प्राण पणाला लावूया…

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Republic Day Messages in Marathi

आपल्या पूर्वजांनी आपल्याला

चांगला इतिहास दिला आहे…

आपण व इतिहास जपूया 

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Republic Day Messages in Marathi

अवघ्या जगाला मार्गदर्शक करणाऱ्या  

भारतीय लोकतंत्राच्या 

प्रजासत्ताकदिन चिरायू होवो.

Republic Day Messages in Marathi

Republic Day Quotes in Marathi

देशाचे संविधान म्हणजे 

गोष्ट नाही साधीसुधी 

मान ठेवून त्याचा 

निभावू जबाबदारी…

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

भारत देश विविध रंगांचा, विविध संस्कृतीचा 

विविधता जपणा-या एकात्मतेचा…

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या जीवनात अनेक रंग भरलेले आहेत… 

मला आशा आहे की, हा प्रजासत्ताक दिन 

तुमच्या आयुष्यात अधिक रंग घेऊन येईल. 

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

घे तिरंगा हाती

नाभी लहरु दे उंच जयघोष ,

मुखी जय भारत – जय हिंद गर्जु दे आसमंत

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

पुन्हा एकदा एकमेकांचा आदर करत

आणि आपल्या देशाचा मान

वाढवण्याची शप्पथ घेऊया…

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!

रंग बलिदानाचा… 

रंग शांततेचा…

रंग मातीच्या नात्याचा

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

Republic Day Wishes in Marathi

आपल्या देशात विविधता आहे

आणि ती तशीच कायम टिकवून राहावी 

देशातील सलोखा वाढावा.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

स्वप्न सगळेच बघतात

स्वत:साठी इतरांसाठी

आपण आज एक स्वप्न बघूया

देशासाठी आपल्या सर्वांसाठी

सुरक्षित भारत, सुविकसित भारत

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मुक्त आमचे आकाश सारे

झुलती हिरवी राने वने

स्वैर उडती पक्षी नभी

आनंद आज उरी नांदे

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या देशात विविधता आहे

आणि ती तशीच कायम टिकवून राहावी 

देशातील सलोखा वाढावा.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

स्वप्न सगळेच बघतात

स्वत:साठी इतरांसाठी

आपण आज एक स्वप्न बघूया

देशासाठी आपल्या सर्वांसाठी

सुरक्षित भारत, सुविकसित भारत

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मुक्त आमचे आकाश सारे

झुलती हिरवी राने वने

स्वैर उडती पक्षी नभी

आनंद आज उरी नांदे

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वातंत्र्यासाठी अनेकांनी केला होता त्याग…

वंदन करुया तयांसी आज 

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जयोस्तुते श्रीमहन्मंगले !

शिवास्पदे शुभदे

स्वतंत्रते भगवती !

त्वामहं यशोयुतां वंदे !

प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिनी ठरवूया मनी….

प्राण गेले तरी 

 देशासाठी करु काहीतरी..

अशा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन तुम्ही देशप्रेम जागृत ठेवून आपला राष्ट्रीय सण साजरा करू शकता. 

Leave a Reply