Valentine Day Wishes : १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा केला जातो. फेब्रुवारी महिना आला कि सर्व प्रेमी युगुल ह्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा हा वेगेळ्या दिवसाने साजरा करतात आणि आपली प्रेमाची कबुली व्हॅलेंटाइन डे ला देतात. ह्या दिवशी एकमेकांना संदेश पटवून काही जण आपले प्रेम व्यक्त करत असतात. असेच व्हॅलेंटाइन डे साठी काही प्रेमाचे संदेश (Valentine Day Messages) आम्ही घेऊन आलो आहोत.
Valentine Day Wishes in Marathi
ना तुला गमवायचं आहे,
ना तुझ्या आठवणीत रडायचं
देशील का मला आयुष्यभराची साथ?
सांग ना मला तुझ्या मनातील बात”
Happy Valentine Day
तुला सात जन्माचे वचन
नाही देत बसायचं
पण ह्या जन्मात मरेपर्यंत
नक्कीच साथ द्यायची
Happy Valentine Day
प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं
हृदयाला हृदयाशी जोडणारं खास नातं असतं
Happy Valentine Day
दिलेलं वचन पूर्ण करायचंय,
सुंदर फुल तुझ्यासाठी आणायचंय,
नात्यामध्ये आपल्या आहे किती प्रेम
हे तुला या क्षणाला सांगायचंय
Happy Valentine Day
शब्दाविना कळावं
मागितल्याशिवाय मिळावं..
धाग्याविना जुळावं
प्रेम माझं तुला न बोलता कळावं..
Happy Valentine Day
आयुष्यात जर एकापेक्षा जास्त वेळा प्रेम होत असेल तर
प्रत्येक वेळी मी फक्त तुझ्यावरच प्रेम करेन
Happy Valentine Day
माझ्या जीवनात तू आहेस
हेच खूप आहे माझ्यासाठी
माझे आयुष्यभराचे प्रेम
जपून ठेवीन मी फक्त तुझ्यासाठी..
Happy Valentine Day
आयुष्यभर साथ देणारी माझी सावली आहेस तू,
माझ्या डोळ्यात नेहमी राहणार, स्वप्न आहेस तू,
हाथ जोडून देवाकडे जे मागितलं होत ते मागणं आहेस तू
Happy Valentine Day
तुझ्या प्रेमाचा रंग तो,
अजूनही बहरत आहे
शेवटच्या क्षणापर्यंत
मी फक्त तुझाच आहे
Happy Valentine Day
Valentine Day Messages in Marathi
सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर
तु नक्कीच आहेस…
पण
त्यापेक्षाही सुदंर
तुझं माझ्या आयुष्यात असणं आहे…
Happy Valentine Day
स्वप्न माझे हे संपले तरीही,
मनात तूच उरणार आहे
तुझ्यात मी नसेल तरी,
माझ्यात तूच सापडणार आहे.
Happy Valentine Day
स्वप्न माझे हे संपले तरीही,
मनात तूच उरणार आहे
तुझ्यात मी नसेल तरी,
माझ्यात तूच सापडणार आहे.
Happy Valentine Day
काळोखाच्या वाटेवर चालताना,
हातामध्ये तुझाच हात…
धडपडत्या आयुष्याला सावरताना,
आता फक्त तुझीच साथ
Happy Valentine Day
तुझ्या अगोदरही कोणी नव्हते,
तुझ्या नंतरही कोणी नसेल,
जो पर्यंत श्वासात श्वास आहे,
माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल
Happy Valentine Day
जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
Happy Valentine Day
असेन तुझा अपराधी,
फक्त एकच सजा कर.
मला तुझ्यात सामावून घे
बाकी सर्व वजा कर….
Happy Valentine Day
नाही आज पर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे…
नाही जगू शकत तुझ्याशिवाय,
इतकेच तुला सांगणार आहे
Happy Valentine Day
हसणे तुझे ओठांवरचे गुलाबा परी फुलताना
सुटती कोडी आयुष्याची तुझ्या मिठीत असताना
Happy Valentine Day
मनाची गोष्ट आज अजून एक तुला सांगायची आहे
माझ्या मनाची फक्त तूच राणी आहेस
जिचा मी काय, माझे मन काय तर
माझी धडकन ही दिवाणी आहे
Happy Valentine Day
आज प्रेमाचा दिवस.. तू माझं पाहिलं प्रेम..
आपल्या या गोड गोड प्रेमाच्या तुला खूप खूप शुभेच्छा
Happy Valentine Day
अशाच छान छान शुभेच्छा पाठवून प्रेमाचा दिवस साजरा करा.