Wedding Anniversary Wishes in Marathi : लग्नाचा वाढदिवस प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्वाचा असतो. प्रत्येकजण आपल्या आपल्या आवडीप्रमाणे तो साजरा करतो. ह्या लग्नाच्या वाढदिवसाला मित्र , मैत्रिणी , नातेवाईक सुद्धा जोडप्याना पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत असतात. म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत लग्नाच्या वाढदिवसाठी खास शुभेच्छा ज्या तुम्ही WhatsApp, Facebook द्वारा पाठवू शकता.
Best Wedding Anniversary Wishes | लग्नाच्या वाढदिवसाठी खास शुभेच्छा
एक स्वप्न तुमच्या दोघांचे साकारले
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य
जसा प्रत्येक दिवस असो सण खास.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
ना कधी तू रूसावंस ना कधी तिने रूसावं,
थोडंसं भांडणं आणि भरपूर प्रेम असावं.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन,
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन,
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
उगवता सूर्य, बहरलेले फुल
उधळलेले रंग,
तुमच्या जीवनात आनंद बहरत आणि उधळत राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !
दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो.
माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !
विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धाग हा सुटू नये
वर्षोनुवर्ष तुमचं नातं कायम राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !
तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो,
ईश्वर करो तुमच्यावर कोणी ना रुसो,
असंच एकत्रित जावं आयुष्य तुमचे,
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एकही क्षण ना सुटो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
घागरीपासून सागरापर्यंत,
प्रेमापासून विश्वासांपर्यंत,
आयुष्यभर राहो जोडी कायम
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,
प्रार्थना आहे देवापाशी की,
तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
सुख दुखात एकमेकांची साथ असू द्या,
एकमेकांच्या मायेची,
प्रेमाची ओढ लागू द्या
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे
तुम्हाला भरभरून यश मिळू दे
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
नाते जन्मोजन्मीचं
परमेश्वराने जोडलेले
दोन जीवांचं प्रेम
रेशीम बंधनात बांधलेलं
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
समुद्रापेक्षाही अथांग आहे तुम्हा दोघांचं प्रेम.
एकमेकांची ओळख आहे तुमचा विश्वास.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
सुंदर जोडीला आमच्याकडून
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमची जोडी नेहमी खुशीत राहो,
तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो,
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
दिव्या प्रमाणे तुमच्या आयुष्यात प्रकाश कायम राहो.
माझी प्रार्थना आपली जोडी कायम राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होवो,
तुमच्या चेहऱ्यावरचे हसू असेच कायम राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
देव तुमच्या जोडीला आनंदात ऐश्वर्यात ठेवो,
तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो,
तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो हीच देवाकडे प्रार्थना
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Trending Quotes
Nature Quotes in Marathi | Good Morning Quotes in Marathi | Sad Quotes in Marathi | Love Quotes in Marathi | Marathi Love Quotes For Wife | Good Night Quotes in Marathi | Inspirational Quotes In Marathi | Attitude Status In Marathi
Ukhane
Funny Ukhane In Marathi | Ukhane Marathi For Female | Marathi Ukhane For Male