25 शिवजयंतीच्या शुभेच्छा  मराठी | Unique Shiv Jayanti Wishes in Marathi

You are currently viewing 25 शिवजयंतीच्या शुभेच्छा  मराठी | Unique Shiv Jayanti Wishes in Marathi

Shivaji Jayanti Wishes : १९ फेब्रुवारी हा दिवस शिवाजी जयंती म्हणून जलौषात साजरा केला जातो. मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज एक महान मराठा योद्धा होते. त्यांचा जन्मोत्सव अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. अशाच ह्या महत्वाच्या दिवशी शिव प्रेमींना पाठवण्यासाठी स्टेटस(Happy Shiv Jayanti Status), मेसेज (Happy Shiv Jayanti Messages) आणि शुभेच्छा (Shivaji Jayanti Wishes) आम्ही आज घेऊन आलो आहोत.

Shiv Jayanti Wishes / Shubhechha  in Marathi

तलवार तर सगळ्यांच्या हातात होत्या,

ताकत तर सगळ्यांच्या मनगटात होती,

पण स्वराज्य स्थापनेची ईच्छा फक्त

‘मराठी’ रक्तात होती.

जय भवानी जय शिवाजी.

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

थोर तुझे उपकार जाहले,

सुर्य तेजात चांदने नाहले,

जगी रयतेने ते तुझे स्वराज्य पाहले,

आठवुन तुझ्याशिवशाहीला,

अश्रु माझे ईथेच वाहले …

जय भवानी जय शिवाजी.

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

!!प्रौढ प्रताप पुरंधर !!

!! क्षत्रिय कुलावतंस !!

!!सिंहासनाधिश्वर !!

!!महाराजाधिराज !!

!!योगीराज श्रीमंत

!!छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!

इतिहासाच्या पानावर

रयते च्या मनावर

मातिच्या कणावर 

राज्य करणारा राजा म्हणजे

राजा शिवछत्रपती

त्यांना मानाचा मुजरा

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या समृद्ध मराठा संस्कृती आणि वारशासाठी 

अभिमानाने भरलेल्या छत्रपती महाराज शिवजयंती निमित्त शुभेच्छा.

जय भवानी जय शिवाजी.

असा एकच राजा मिळाला

महाराष्ट्राच्या मातीला..

मावळा म्हणून शोधले

त्यांनी अठरा पगड जातींना

जय भवानी जय शिवाजी.

शिवजयंती निमित्त शुभेच्छा

अंधार फार झाला आता दिवा पाहिजे

अफजल खान फार झाले

आता एक जिजाऊ चा शिवा पाहिजे

शतकांच्या यज्ञातून उठली एक ज्वाला

दाही दिशांच्या तेजातून अरुणोदय झाला.

जय भवानी जय शिवाजी.

शिवजयंती निमित्त शुभेच्छा

भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता

झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता

जय भवानी…. जय शिवाजी

शिवजयंतीच्या शुभेच्छा!

माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय,

तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय,

धन्य धन्य माझे शिवराय

जय जिजाऊ…  

जय भवानी…. जय शिवाजी

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

चिरून छाती शत्रूची

रक्ताने आम्ही माखले या धरतीला

असेच नाही म्हणत मराठे,

शिवरायांच्या या जातीला..!

जय भवानी…. जय शिवाजी

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

भगव्याची साथ कधी सोडणार नाही

भगव्याचे वचन कधी मोडणार नाही

दिला तो अखेरचा शब्द होई काळ ही स्तब्ध

ना पर्वा फितुरीची, नसे पराभवाची खंत

आम्ही आहोत फक्त राजेशिवछत्रपतींचे भक्त

जय भवानी…. जय शिवाजी

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

आव्हानांवर मात करण्यासाठी आणि विजयी होण्यासाठी 

तुम्हाला धैर्याने भरलेल्या शिवजयंतीसाठी शुभेच्छा.

जय भवानी…. जय शिवाजी

जगणारे ते मावळे होते

जगवणारा तो महाराष्ट्र होता

पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून

जनतेकडून मायेने हात फिरवणारा

तो माझा “शिवबा” होता.

जय भवानी…. जय शिवाजी

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व शिवभक्तांना हार्दिक भगव्या

शिवमय शुभेच्छा

अंगात हवी रग

रक्तात हवी धग

छाती आपोआप फुगते

एकदा जय शिवराय बोलून बघ

जय भवानी…. जय शिवाजी

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

ताजमहाल प्रेमाची निशाणी आहे

तर 19 फेब्रुवारी एक वाघाची कहाणी आहे

जय शिवराय

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

निधड्या छातीचा

दनगड कणांचा

मराठी मनांचा

भारत भूमीचा एकच राजा

छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा.

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

आग आहे इतिहासाची

जी विझणार नाही,

मी धगधगता प्राण स्वराज्याचा

मरणार नाही,

शिवछत्रपतींच्या किर्तीला शब्द 

माझे पुरणार नाही

जय शिवराय

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

आईने चालायला शिकवले

वडिलांनी बोलायला शिकवले आणि

शिवरायांनी वाघाप्रमाणे जगायला शिकवले..!

जय शिवराय

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता

झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता

जय शिवराय

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

कोणाचा जन्म काय देऊन गेला माहित नाही

पण माझा शिवबा आम्हाला 

हिंदवी स्वराज्य देऊन गेला

जय शिवराय

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

ज्या मातीत जन्मलो

तीचा रंग सावळा 

सह्याद्री असो वा हिमालय,

छाती ठोक सांगतो,

मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे..!

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

कलम नव्हते कायदा नव्हता

तरीही सुखी होती प्रजा

कारण सिंहासनावर होता

माझा छत्रपती शिवाजी राजा

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

सागराचे पाणी कधी आटणार नाही…

स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही…

हा जन्म काय, हजार जन्म झाले

तरी…

नाद शिवरायांचा सुटणार नाही..

जय शिवराय

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान व श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी मानाचा मुजरा

Leave a Reply